महाराष्ट्रातील जिल्हे : गडचिरोलीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत? वैरागड सुरजागड पुरंदर शिवनेरी भवरगड भैरवगड पांडवगड सज्जनगड 2. गडचिरोली जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे? कुस्तीगिरांचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा 3. उद्योगविरहित जिल्हा असेही ………. जिल्ह्याला म्हटले जाते. चंद्रपूर गडचिरोली नाशिक वाशीम 4. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन ………….. ला गडचिरोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. 16 ऑगस्ट 1980 1 ऑगस्ट 2014 26 ऑगस्ट 1982 1 मे 1999 5. खाली दिलेल्या पैकी कोणता जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे? सोलापूर चंद्रपूर वाशीम बुलढाणा 6. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या ………………. जिल्हा आहे. अतिपुर्वेकडील अतिउत्तरेकडील अतिपश्चिमेकडील अतिदक्षिणेकडील 7. योग्य विधान निवडा. गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. 8. शिवाजी विद्यापीठ : कोल्हापूर : : ? : गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ 9. गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? अमरावती पुणे नाशिक नागपूर 10. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा. अहेरी सालेकसा कुरखेडा धानोरा Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8
Out of 10
Nice 👌
8
Super
9