Free :

देश आणि त्यांचे चलन

देश आणि त्यांचे चलन – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. योग्य विधान निवडा.
विधान 1) इंडोनेशिया या देशाचे चलन रुपया हे होय.
विधान 2) आस्ट्रिया या देशाचे चलन युरो हे आहे.

 
 
 
 

2. सौदी अरेबिया या देशाचे चलन –

 
 
 
 

3. खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे?

 
 
 
 

4. इराण : रियाल : : इराक : ?

 
 
 
 

5. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1)श्रीलंका 2)कुवेत 3) टर्की
गट B – a) लिरा b) रुपया c) दिनार

 
 
 
 

6. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

7. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे.

 
 
 
 

8. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन युरो नाही?

 
 
 
 

9. अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे.

 
 
 
 

10. टका हे ………….. या देशाचे चलन आहे.

 
 
 
 

11. पाकिस्तान या देशाचे चलन कोणते?

 
 
 
 

12. भारत : रुपया : : चीन : ?

 
 
 
 

13. खाली दिलेल्या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा.
रशिया

 
 
 
 

14. अमेरिका या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. …………. हे ओमान या देशाचे चलन आहे.

 
 
 
 


या सर्व देशांचे चलनआपल्याला माहित पाहिजे , पण तरीही हे प्रश्न चुकतात म्हणून तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

18 thoughts on “देश आणि त्यांचे चलन”

  1. Thank you Madam
    खूप छान स्टडी मटेरियल आहे
    मला 9 मार्क्स मिळाले

  2. कीप इट अप अनु .. रोज टेस्ट सोडवा तुमचा स्कोर आऊट ऑफ होईल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!