Free :

1. मीनाच्या भावांचे नाव मिहीर अजय व कुमार आहे – या वाक्यात नामाचा कोणता प्रकार सर्वात जास्त वेळा आला आहे?

 
 
 
 

2. वृत्तांचा अभ्यास करताना लघु अक्षरे …. या चिन्हाने दाखवितात

 
 
 
 

3. पद्धतीनुसार – या शब्दाची योग्य संधी फोड शोधा.

 
 
 
 

4. काटकसरीने खर्च करणारा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

 
 
 
 

5. माझा मोबाइल म्हणजे जसे ब्रह्मदेवचं ! काहीही विचारा सर्व माहिती देतो !!
वरील वाक्यातून कोणता अलंकार लक्षात येतो ?

 
 
 
 

6. ज्याचे भाग्य नाहीसे झाले आहे असा – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा

 
 
 
 

7. पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द निवडा.

 
 
 
 

8. तो आईला म्हणाला गाजराचा हलवा कर – या वाक्यातील ‘गाजर’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

9. फक्त आईच मुलासाठी सुखाचा संपुर्ण त्याग करू शकते – या वाक्यातील पहिला शब्द शब्दाची कोणती जाती दर्शवितो?

 
 
 
 

10. तो जगात नसणार हा विचारच करवत नव्हता – या वाक्यातील सर्वनाम कोणते?

 
 
 
 

11. कानडी शब्द ओळखा

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारांत होत नाही ?

 
 
 
 

13. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. उसाच्या पोटी कापूस – ही म्हण खालीलपैकी कोणता अर्थ व्यक्त करते?

 
 
 
 

15. खडा टाकून पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल ?

 
 
 
 

16. दारूबाज – या शब्दात प्रत्यय कोणता आहे?

 
 
 
 

17. धनी – विरुद्धार्थी शब्द निवडा

 
 
 
 

18. विशालने आंब्याचे जुने झाड तोडले – वाक्याचा प्रयोग ओळखा

 
 
 
 

19. पुस्तक फाटले कारण त्याने जोराने ओढले – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

20. औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

21. माझे ….. माहित ते कसे पूर्ण झाले – वाक्य पूर्ण करणारा शब्द निवडा

 
 
 
 

22. भर हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे?

 
 
 
 

23. हात हा शब्द …. आहे

 
 
 
 

24. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

 
 
 
 

25. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडले जातात त्याला ….. म्हणतात

 
 
 
 

Question 1 of 25


या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

या आधी झालेल्या टेस्ट पाहिजे ?

आपले फ्री ऍप डाउनलोड करा आणि लगेच मिळवा या आधी झालेल्या सर्व टेस्ट !

इथे फक्त आजची टेस्ट सोडवायला मिळेल याआधी झालेल्या सर्व टेस्ट आपल्या ऍप वर उपलब्ध आहे.

55 thoughts on “Daily Marathi Test”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!