चालू घडामोडी Part 03Current Affairs 1. स्वर्गीय लतादीदींना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? 2006 2011 2005 2001 2. भारताने चिनी 54 ॲप वर बंदी घातली आहे त्यासाठी IT ACT 2000 च्या कोणत्या कलमाचा आधार घेण्यात आला आहे? 21A 51A 45A 69A 3. स्टाफ सिलेक्शन कमिशनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मनोज सोनी एस किशोर के आर निंबाळकर डी पी सिंग 4. पंत प्रधानांनी Statue Of Equality चे नुकतेच अनावरण केले आहे. ह्या बसलेल्या मूर्तीची उंची किती आहे? 201 फूट 216 फूट 299 फूट 210 फूट 5. जगातील सर्वांत लांब बोगदा अशी नोंद अटल बोगद्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ने केली आहे. या बोगद्याची लांबी किती आहे? 4.5 किमी 7.2 किमी 10.02 किमी 9.02 किमी 6. 2022 च्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा कोठे पार पडली? तोरिनो प्याँगचँग सोत्शी बीजिंग 7. नुकतेच निधन झालेले बप्पी लहरी हे कोणत्या क्षेत्रातील एक प्रसिध्द व्यक्तिमत्त्व होते? संगीत पर्यावरण व्यापार अर्थ 8. 2022 मध्ये जाहीर झालेल्या बौद्धिक संपदा निर्देशांकात भारताच्या क्रमांक कितवा आहे? 43 वा 48 वा 56 वा 86 वा 9. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनऊ चा संघ कोणत्या नावाने उतरला आहे? लखनऊ सुपर जायंटस् लखनऊ नाईट रायडर्स लखनऊ पँथर्स लखनऊ किंग्ज एलेवेन 10. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? मुंबई – पुणे मुंबई – नागपूर मुंबई – अहमदाबाद मुंबई – दिल्ली 11. 2022 च्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताने पाठवलेल्या एकमेव खेळाडूचे नाव काय होते? सौरभ चौधरी दिनेश कुमार आरिफ खान राणी रामपाल 12. NCERT चे नवे संचालक खालीलपैकी कोण आहेत? निधी छिब्बर किशोर राजे निंबाळकर प्रा. दिनेश प्रसाद एस किशोर 13. जानेवारी 2022 च्या प्रजासत्ताक दिनी सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून कोणत्या राज्याची निवड करण्यात आली आहे? गुजरात गोवा महाराष्ट्र उत्तरप्रदेश 14. 2022 वर्षाच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? अंतिम शेरशाह 83 जय भीम 15. Statue Of Equality चे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. पाच धातू पासून बनवलेली ही मूर्ती हैदराबाद येथील कोणत्या संताची आहे? संत भास्कराचार्य दिलेले सर्व चिन्न जियर स्वामी रामानुजाचार्य 16. व्यवहारासाठी भारतीय UPI प्रणालीचा प्रथम वापर करणारा देश कोणता ठरला आहे? भूतान श्रीलंका नेपाळ म्यानमार 17. नागरी हवाई क्षेत्रात ड्रोन चा वापर करण्यास परवानगी देणारा पहिला देश कोणता ठरला आहे? इस्राईल इटली जर्मनी अमेरिका 18. टाटा सन्सचे प्रमूख म्हणून खालीलपैकी कोणाला पुन्हा नियुक्ती मिळाली आहे? नोएल टाटा एन चंद्रशेखर सायरस मिस्त्री राजेश गोपीनाथन 19. 2022 वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्राने सादर केलेल्या चित्ररथात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील कास पठाराचा समावेश होता? कोल्हापूर सातारा सोलापूर सांगली 20. एम जगदीश कुमार हे …. चे नवे अध्यक्ष आहेत. UPSC CBSE SSC UGC 21. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने 2021 साठी भ्रष्टाचार निर्देशांक जाहीर केला आहे. यात भारताचा क्रमांक कितवा आहे? 93 वा 88 वा 85 वा 104 वा 22. 2022 वर्षाच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? रामचरण अल्लू अर्जुन रणवीर सिंग एन टी रामाराव (जु) 23. JNU – जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? नीलिमा गुप्ता संतश्री धुलीपुडी नजमा अख्तर सुनयना सिंग 24. भारताने रशियाशी केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण करारानुसार AK 203 रायफल्स भारतात कोठे तयार केल्या जाणार आहे? वरणगाव अमेठी कोलकाता कानपूर 25. 2010 पासून वाघांची दुप्पट झाल्यामुळे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला TX2 हा पुरस्कार देण्यात आला आहे? राजाजी व्याघ्र प्रकल्प – उत्तराखंड सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प – तामिळनाडू काझिरंगा व्याघ्र प्रकल्प – आसाम बंदिपुर व्याघ्र प्रकल्प – कर्नाटक Loading … Question 1 of 25 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
24/25✅
Thank U so Much 👍
18
२५/२५ 🔥🔥
19/25
11
16/25
10/25
Thanks sir
Great👏
23\25