महाराष्ट्रातील जिल्हे : चंद्रपूरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ? मौर्णा कृष्णा गोदावरी इरई 2. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे. मगरींसाठी अस्वलांसाठी सिंहासाठी वाघांसाठी 3. योग्य विधान निवडा. चंद्रपूर जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो. चंद्रपूर जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. चंद्रपूर जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. चंद्रपूर जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. 4. योग्य विधान निवडा. विधान 1)महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. विधान 2) चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 5. चंद्रपूर जिल्हा पूर्वी …….. या नावाने ओळखला जात असे. चिमूर चंदा चांदा चंदेरी 6. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे ? चांदोली राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान 7. चंद्रपूर जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती ते पर्यायातून निवडा. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा. 8. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – तेरा पंधरा बारा सोळा 9. खालीलपैकी कोणता जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नागपूर गडचिरोली वर्धा सोलापूर 10. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ? दिलेले सर्व बल्लारपूर दुर्गापुर चंद्रपूर 11. चंद्रपूर जिल्हा विभाजन तारीख – 1 जुलै 1998 14 ऑगस्ट 1982 16 ऑगस्ट 1982 26 ऑगस्ट 1982 12. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? चिमूर राजूरा जिवती बल्लारपूर 13. ………….. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भुदरगड अंबागड माणिकगड सूरजागड 14. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे? गडचिरोली वाशिम भंडारा गोंदिया 15. ………… हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. चिमूर पुसद अहेरी साकोली Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12 mark
doiphodelala@gmail.
15/15
13/15
11 ale mam
14
11marks
11
14
8 mark