भारतातील प्रसिद्ध स्थळे भाग 2India - भारत भारतातील प्रसिद्ध स्थळे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. कर्नाटक राज्यात खालीलपैकी कोणते मंदिर आहे ? रथमंदिर यापैकी नाही. अन्नपूर्णा मंदिर नटराज मंदिर 2. योग्य विधान निवडा. नटराज मंदिर उत्तर प्रदेश या राज्यात आहे. नटराज मंदिर बिहार या राज्यात आहे. नटराज मंदिर तामिळनाडू या राज्यात आहे. नटराज मंदिर मध्य प्रदेश या राज्यात आहे. 3. राजस्थान राज्यातील ……… येथे खाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्गा आहे. उदयपुर अजमेर जयपुर जोधपुर 4. साबरमती आश्रम : गुजरात : : सांची बौध्द स्तूप : ? मध्यप्रदेश कर्नाटक महाराष्ट्र गुजरात 5. गुजरात या राज्यातील प्रेक्षणीय स्थळ पर्यायातून निवडा. यापैकी नाही सिंहस्तंभ साबरमती आश्रम व्हिक्टोरिया स्मारक 6. योग्य विधान निवडा. विधान 1) लिंगराज मंदिर उत्तर प्रदेश या राज्यात आहे. विधान 2) स्टॅच्यु ऑफ युनिटी गुजरात राज्यात आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर 7. जोग धबधबा कुठे आहे ते पर्यायातून निवडा. कर्नाटक केरळ महाराष्ट्र ओडिशा 8. आगाखान पॅलेस महाराष्ट्रातील ……… या जिल्ह्यात आहे. ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद 9. चुकीचा पर्याय निवडा. घृष्णेश्वर मंदिर – वेरूळ सर्व पर्याय योग्य आहेत. सेवाग्राम आश्रम – बीड विठ्ठल रुक्मिणी मंदिर – पंढरपूर 10. हुमायूनची कबर/ मकबरा कोठे आहे ? मुंबई हैद्राबाद राजस्थान दिल्ली 11. खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश मध्यप्रदेश 12. गोमटेश्वर पुतळा : ? : : सुर्य मंदिर : ओडिशा मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश 13. उत्तरप्रदेश या राज्यात असलेली प्रेक्षणीय स्थळे पर्यायातून निवडा. सिंहस्तंभ जहांगीर महल दिलेले सर्व ताजमहल बुलंद दरवाजा शीश महल 14. साबरमती आश्रम ………… येथे आहे. महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात 15. लोटस टेम्पल ……… येथे आहे. मुंबई पुणे केरळ दिल्ली Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
Thank you sagar sir 15 marks
15/13