समान संबंध ओळखा [ Numbers : Analogy Test ]Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. समान संबंध ओळखा. 8 : 64 : : 10 : ? 120 90 100 88 2. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. 27 : 72 : : 34 : ? 43 48 56 50 3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 2 : 8 : : 3 : ? 27 17 9 10 4. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पद पर्यायातून निवडा. 13 : 168 : : ? : 224 15 18 16 12 5. समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 78 : 28 : : 89 : ? 40 98 68 36 6. समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 29 : 11 : : 68 : ? 48 14 26 28 7. समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती संख्या ओळखा. 15 : 50 : : 20 : ? 45 65 60 50 8. समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 23 : 6 : : 35 : ? 9 20 15 40 9. समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 84 : 32 : : 58 : ? 40 40 56 13 10. समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 3 : 5 : : 7 : ? 13 17 11 8 Loading … Question 1 of 10 बुद्धिमत्ता चाचणी आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या Gk टेस्ट द्या
Rudra November 11, 2021 at 12:06 pm 13 चा वर्ग 169 -1=168, 15चा वर्ग 225-1=224 ———————————— Q no.6=16ans ✓
I am a abhay
13 चा वर्ग 169 -1=168, 15चा वर्ग 225-1=224
————————————
Q no.6=16ans ✓
Thank you for clarification.
mistake is rectified
10/10
10/10