महाराष्ट्रातील जिल्हे : अहमदनगरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 14 15 12 13 2. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? पाच आठ सात चार 3. अहमदनगर-कल्याण मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? हनुमंत घाट माळशेज घाट बोर घाट खंबाटकी घाट 4. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 5. अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1646 मी 1720 मी 1567 मी 1448 मी 6. योग्य विधान निवडा. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. 7. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना – श्रीरामपूर प्रवरानगर (लोणी) कोपरगाव नेवासे 8. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कोपरगाव नेवासे राहुरी राहता 9. रायगड जिल्ह्यात टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे तर अहमदनगर जिल्ह्यात …………. हा जलविद्युत प्रकल्प आहे. भंडारदरा राधानगरी उजनी येलदरी 10. अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील ………. कृषी विद्यापीठ आहे. चौथे दुसरे पहिले तिसरे 11. रायगड : वरदविनायक : अहमदनगर : ? विघ्नेश्वर सिद्धिविनायक मोरेश्वर वरदविनायक 12. अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर असलेले धरण पर्यायातून निवडा. खडकवासला गंगापूर कोयना भंडारदरा 13. गटात न बसणारा पर्याय निवडा. कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर सटाणा 14. ……….. या प्रशासकीय विभागात अहमदनगर जिल्हा येतो. औरंगाबाद पुणे नागपूर नाशिक 15. अहमदनगर जिल्ह्यातील कोणता तालुका सेनापती बापटांची जन्मभूमी आहे? पारनेर जामखेड शेवगाव श्रीरामपूर Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
yogesh April 12, 2022 at 5:17 pm hya test madhe que. no.14 chukicha vatala….. b’coz …janardhan swami yanchi samadhi aurangabad jilhat verul yethe aahe
Nice questions
13 marks
15/15
15/15
14 Marks
hya test madhe que. no.14 chukicha vatala…..
b’coz …janardhan swami yanchi samadhi aurangabad jilhat verul yethe aahe
11
Thanks 👍
Thanks
14/15