महाराष्ट्रातील जिल्हे : अहमदनगरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील ………. कृषी विद्यापीठ आहे. दुसरे तिसरे पहिले चौथे 2. ……….. या प्रशासकीय विभागात अहमदनगर जिल्हा येतो. पुणे औरंगाबाद नागपूर नाशिक 3. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 13 12 14 15 4. अहमदनगर जिल्ह्यातील कोणता तालुका सेनापती बापटांची जन्मभूमी आहे? शेवगाव श्रीरामपूर जामखेड पारनेर 5. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना – कोपरगाव नेवासे प्रवरानगर (लोणी) श्रीरामपूर 6. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 7. अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर असलेले धरण पर्यायातून निवडा. गंगापूर कोयना खडकवासला भंडारदरा 8. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? राहुरी राहता कोपरगाव नेवासे 9. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? पाच आठ सात चार 10. रायगड : वरदविनायक : अहमदनगर : ? वरदविनायक विघ्नेश्वर सिद्धिविनायक मोरेश्वर 11. अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1448 मी 1567 मी 1646 मी 1720 मी 12. रायगड जिल्ह्यात टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे तर अहमदनगर जिल्ह्यात …………. हा जलविद्युत प्रकल्प आहे. राधानगरी येलदरी भंडारदरा उजनी 13. अहमदनगर-कल्याण मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? बोर घाट हनुमंत घाट माळशेज घाट खंबाटकी घाट 14. योग्य विधान निवडा. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. 15. गटात न बसणारा पर्याय निवडा. सटाणा कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12/15
14
12/15
Superb..!!
Keep it up
15 Mark’s
15
पैकी
14
15/13
Nice score 👍
Superb…!!!
Very good Aniket