Free :

About Us

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आता फक्त आपल्याकडे चांगली पुस्तके असून उपयोग नाही. यश मिळवण्यासाठी आता सध्या परीक्षेत कसे प्रश्न येतात?  आणि त्यांची तयारी कशी करायची ? या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत.

कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना क्लासेस करणाऱ्या उमेदवारांना या गोष्टी सांगितल्या जातात परंतु जे सेल्फ स्टडी च्या माध्यमातून यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी समजणे थोडे कठीण आहे.

म्हणून या वेबसाईटच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत सध्या चालू असणारा ट्रेंड उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

या वेबसाईट चा तुम्हाला खालील गोष्टींसाठी फायदा होईल.

1. सध्या परीक्षेत प्रश्नाचे स्वरूप कशाप्रकारे बदलले जात आहे हे समजेल.

2. नेमका कोणत्या गोष्टींचा अभ्यास ठराविक परीक्षेसाठी करणे आवश्यक आहे हे समजेल.

3. अभ्यास करताना बऱ्याचदा कंटाळा येतो परंतु अभ्यासासाठी प्रेरित करण्याचे काम या वेबसाईटवरील काही लेखांच्या माध्यमातून केले जाईल.

Don`t copy text!