Free :

November 2021

विभक्ती प्रत्यय कारकार्थ

विभक्ती प्रत्यय आणि कारकार्थ

विभक्ती प्रत्यय कारकार्थ या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न एकत्रित करून तयार केलेली ही मराठी व्याकरण टेस्ट सोडवा आणि येणाऱ्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा.

लिंग [ नामाचा लिंग विचार ]

लिंग [ नामाचा लिंगविचार ]

लिंग [ नामाचा लिंगविचार ] या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न एकत्रित करून तयार केलेली ही मराठी व्याकरण टेस्ट सोडवा आणि येणाऱ्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा.

भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्था

भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्था [ Cultural Organizations in India ]

इंडियन म्युझियम ,भारत भवन,संगीत नाटक अकादमी,सालारजंग म्युझियम हे सर्व कुठे आहे हे तुम्हाला माहित आहे का ? माहित असायलाच पाहिजे कारण एक प्रश्न यावर विचारला जातो. आजच्या टेस्ट मध्ये आपण भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्था या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करू

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ले

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ले [ Famous Forts In Maharashtra ]

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ले [ Famous Forts In Maharashtra ]: गड किल्ले आपल्या महाराष्ट्र राज्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारे पुरावे आहेत. त्यामुळे परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयात एखादा प्रश्न हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा त्याचे वैशिष्ट काय आहे यासंदर्भात विचारला जातोच. म्हणून आजच्या टेस्ट मध्ये या महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करूया.

Don`t copy text!