Free :

October 2021

अक्षरांची लयबद्ध मालिका

अक्षरांची लयबद्ध मालिका [ Rhythmic Arrangement of Alphabets ]

अक्षरांची लयबद्ध मालिका या घटकावर स्पर्धा परीक्षेत एक तरी प्रश्न विचारला जातो. आजच्या टेस्ट मध्ये या प्रश्नांचा सराव करा

राज्य आणि राजधानी

राज्य आणि राजधानी [ States and Capitals of India ]

राज्य आणि राजधानी [ States and Capitals of India ] यावर अआधारित या टेस्ट चा एकही प्रश्न चुकायला नाही पाहिजे. चला तर मग आजच्या टेस्ट मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घ्या

जोतिर्लिंग असो अष्टविनायक किंवा देवीचे शक्तिपीठे

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे [ Pilgrimage in Maharashtra ]

तील तीर्थक्षेत्रे : जोतिर्लिंग असो अष्टविनायक किंवा देवीचे शक्तिपीठे यावर एक प्रश्न विचारला जात असतो. म्हणून यातील काही महत्वाचे प्रश्न आपण आजच्या टेस्ट मध्ये बघू

नदी आणि त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे

नदी आणि त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे [ Rivers and Cities of Maharashtra ]

कोणत्या नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे? किंवा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर विकसित झाले आहे? हा प्रश्न नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापैकी एक आहे.
आजच्या टेस्ट मध्ये – नदी आणि त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे [ Rivers and Cities of Maharashtra ] – या घटकावर आधारीत प्रश्नांचा सराव करा

जिल्हा आणि त्यांचे टोपण नावे

जिल्हा आणि त्यांचे टोपण नावे – सामान्य ज्ञान [ Districts In Maharashtra ]

जिल्हा आणि त्यांचे टोपण नावे – आजच्या टेस्ट मध्ये सोडवा – खास याच pattern वर आधारित प्रश्न – ‘ उसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ? Districts Quiz

शेकडेवारी

शेकडेवारी [ Percentage Problems In Marathi ]

शेकडेवारी – हे प्रकरण खूप महत्वाचे आहे कारण खूप गणितात टक्केवारी काढावी लागते- आजच्या टेस्ट मध्ये शेकडेवारी प्रकरणावर आधारित प्रश्न सोडवूया

सरळ व्याज

सरळ व्याज [ Simple Interest ]

सरळ व्याज- या प्रकरणाचे संपूर्ण प्रश्न एकाच सूत्राने सोडवले जाऊ शकतात. आजच्या टेस्ट मध्ये हे सर्व प्रश्न सोडवा

Don`t copy text!