Free :

October 2021

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि उगमस्थाने

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि उगमस्थाने [ Maharashtra :Rivers and place origin]

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि उगमस्थाने [ Maharashtra :Rivers and place origin] –
कोणत्या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो किंवा ही नदी कोठे उगम पावते असा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. म्हणून आजच्या टेस्ट मध्ये महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि उगमस्थाने या घटकावर आधारित प्रश्न सोडवूया.

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ [ Universities in Maharashtra ]

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ [ Universities in Maharashtra ] – दिलेले विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा दिलेल्या जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे हा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. म्हणून आजच्या टेस्ट मध्ये महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ या घटकावर आधारित प्रश्न सोडवूया.

वेगळे पद ओळखा

वेगळे पद ओळखा [ Odd Man Out In Marathi ]

वेगळे पद ओळखा [ Odd Man Out In Marathi ] – या टेस्ट मध्ये काही संख्या दिलेल्या आहेत या सर्व संख्यापैकी एक सोडता सर्व संख्या एक समान नियम पाळतात. तो नियम न पाळणारी संख्या पर्यायातून शोधायची आहे

भारत – महत्वाची माहिती

भारत – महत्वाची माहिती [ India General Knowledge ]

भारत – महत्वाची माहिती [ General Knowledge of India ] : भारत देशाचा राष्ट्रीय खेळ असो अथवा एकूण केंद्रशासित प्रदेशांची आज असणारी संख्या – या सर्व गोष्टी माहित असायलाच हव्या. कारण यावर एक तरी प्रश्न विचारला जात असतो. आजच्या टेस्ट मध्ये यावर आधारित प्रश्न सोडवूया

महाराष्ट्र – महत्वाची माहिती

महाराष्ट्र – महत्वाची माहिती [ Maharashtra General Knowledge ]

महाराष्ट्र – महत्वाची माहिती [ General Knowledge of Maharashtra ] : आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्व वैशिष्टये आपल्याला माहित असले पाहिजे . महाराष्ट्र राज्याबद्दलच्या सर्व महत्वाच्या तथ्यांवर आधारित टेस्ट Part 1 आज सोडवा

महाराष्ट्र - थंड हवेचे ठिकाणे

महाराष्ट्र – थंड हवेचे ठिकाणे [ Hill Stations In Maharashtra ]

महाराष्ट्र – थंड हवेचे ठिकाणे [ Hill Stations In Maharashtra ] – कोणत्या जिल्हयात थंड हवेचे कोणते ठिकाण आहे किंवा कोणते ठिकाण दिलेल्या जिल्ह्यात आहे या घटकावर आधारित आजची टेस्ट सोडवा

महाराष्टातील जलविद्युत प्रकल्प

महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plants in Maharashtra ]

महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plants in Maharashtra ] – कोणत्या जिल्ह्यात कोणता जलविद्युत प्रकल्प आहे किंवा हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रकारच्या प्रश्नावर आधारित ही टेस्ट सोडवा.

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि धरणे

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि धरणे [ Maharashtra – Important rivers and Dams ]

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि धरणे [ Maharashtra – Important rivers and Dams ] : कोणत्या नदीवर कोणते धरण आहे? हा सामान्य ज्ञान या विषयात नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे.
आजच्या टेस्ट मध्ये या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न सोडवू.

भारतातील प्रमुख अभयारण्ये

भारतातील प्रमुख अभयारण्ये [ Wildlife Sanctuaries In India ]

भारतातील प्रमुख अभयारण्ये [ Wildlife Sanctuaries In India ] – कोणत्या राज्यात कोणते अभयारण्य आहे ? कोणते अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे यासारखे प्रश्न विचारले जात असतात म्हणून आजच्या टेस्ट मध्ये आपण या घटकावर आधारित प्रश्न सोडवूया

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार [ Indian Dance Forms and Their States of Origin ]

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार [ Indian Dance Forms and Their States of Origin ] : प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे आणि याच संस्कृतीचे दर्शन आपल्याला नृत्य प्रकारातून होत असते. आजची टेस्ट सोडवा याच घटकावर …

Don`t copy text!